जलसेवक

गंगे च यमुनेचैव गोदावरी सरस्वती। नर्मदे सिंधू कावेरी जलेसमिन संनिधीं कुरु:।। ह्या श्लोकासोबत मला माझी आजी आठवते. ती आंघोळीच्या वेळी हा श्लोक म्हणायची. आपल्या देशातील सगळ्या नद्यांना आवाहन, त्यांची प्रार्थना …